Sangamner News: 'निमगावजाळी येथे प्राचीन काळातील गद्धेगळ शिल्प आढळले'; डॉ. विजय वदक यांनी लावला शोध, शिल्प ऐतिहासिक ठेवा ठरणार
Archaeological Discovery in Nimgavjali: डॉ. संजय थेटे यांच्या शेतात फेरफटका मारत असताना एका झाडाखाली शंकराची एक जुनी दगडाची पिंड व एक मूर्ती दिसली. त्यावर डॉ. वडक यांनी चौकशी केली. त्यावर डॉ. संजय थेटे यांनी सांगितले की सदर मूर्ती त्यांच्या आजोबांना शेतीची मशागत करताना जमिनीत आढळल्या होत्या.
Ancient Gadhegala sculpture discovered at Nimgavjali, a rare archaeological treasure unearthed by Dr. Vijay Vadak.Sakal
तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील इतिहास संशोधक डॉ. विजय वदक यांना एका शेतात फेरफटका मारत असताना प्राचीन काळातील गध्देगळ शिल्प आढळून आले. त्यामुळे हे शिल्प ऐतिहासिक ठेवा ठरणार आहे.