
पारनेर : आपधूप गाव वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असून, हे गाव कायमच विखे पाटील परिवाराबरोबर राहिले आहे. त्या मुळे या गावाच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. म्हणून सुपे-आपधूप साडेतीन तीन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.