Shirdi Airport: विमानतळामुळे सुबत्ता येण्याचे स्वप्न भंगले! शिर्डी विमानतळावर विमानांची घट; काकडीतील वाहन व्यवसाय कोलमडला..

Shirdi Airport Slowdown Affects Kakdi’s Vehicle Industry: शिर्डी विमानतळाच्या घटत्या विमानांमुळे काकडीतील वाहन व्यवसाय संकटात
Fewer Flights at Shirdi Airport Push Kakdi Transporters into Crisis

Fewer Flights at Shirdi Airport Push Kakdi Transporters into Crisis

Sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी : नावापुरतेच आंतरराष्ट्रीय असलेल्या शिर्डी विमानतळावरील विमानांची संख्या तेरा वरून चारपर्यंत खाली आली. हे विमानतळ ज्या काकडी गावात आहे, त्या गावातील गाडी मालकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक वाढल्याने बऱ्याच गाडी मालकांचे अर्थकारण विस्कटले. गाडी खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या संस्थांचे तगादे सुरू झाले. विमानतळामुळे सुबत्ता येईल हे ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न अवघ्या दहा वर्षातच भंग पावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com