Ahilyanagar News: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये राडा; ५ जण जखमी, काय घडलं?

Ahilyanagar Municipal Corporation election voting: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये हिंसक सशस्त्र संघर्ष झाला आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत.
Ahilyanagar Municipal Corporation election voting

Ahilyanagar Municipal Corporation election voting

ESakal

Updated on

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सावेडी, बोल्हेगाव, तोफखाना, नालेगाव आणि सारसनगरसह अनेक वॉर्डांमध्ये धमक्या, तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. मतदानाच्या एक दिवस आधी, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. याप्रकरणी कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाणे परिसरात एकूण सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com