

Ahilyanagar Municipal Elections
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व १ नगरपंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्व प्रक्रियेला केवळ एक महिना बाकी असल्याने अर्ज भरणे, प्रचार करणे आदींसाठी उमेदवारांची कसरत होणार आहे.