Shrirampur Crime: रक्ताच्या नात्याला काळिमा! वडिलांच्या चापटीचा संताप अनावर; बीई इंजिनिअर मुलाकडून वडिलांची हत्या, श्रीरामपूरमध्ये धक्कादायक घटना

BE engineer son kills father in Shrirampur family dispute: वडिलांच्या चापटीचा सूड घेण्यासाठी बीई मेकॅनिकल मुलाकडून टिकावने हल्ला; लहान भावावरच्या जिवापोटी संताप अनावर होऊन खंडाळा येथे थरारक खून
Blood Ties Broken: Son Confesses to Killing Father in Ahmednagar District

Blood Ties Broken: Son Confesses to Killing Father in Ahmednagar District

sakal

Updated on

श्रीरामपूर : आई-वडील लहान भावालाच जास्त जीव लावतात, तसेच वडिलांनी मारलेल्या चापटीचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केला. ही घटना खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथे बुधवारी (ता.३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ​याप्रकरणी भारती सचिन ढोकचौळे (वय ५०, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा प्रणव याच्याविरुद्ध शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com