
Karanji orchards hit by heavy rains – fruits and leaves falling, farmers fear total loss."
Sakal
करंजी : गेल्या १३ दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीने व त्यानंतर सततच येत असलेल्या पावसामुळे फळबागा पाण्यात आहेत. अतिपाण्यामुळे संपूर्ण फळ बागाच नष्ट होण्याची भीती करंजी परिसरात निर्माण झाली आहे.