Nilesh Lanke: रस्त्यांचे काम मंजूर आराखड्यानुसारच करा: खासदार नीलेश लंके, सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सूचना

Quality road construction instructions by MP Nilesh Lanke: पारनेर शहरातील मुख्य रस्त्याचे काम भविष्यातील वाहतूक व नागरी गरजा लक्षात घेऊन, दुभाजक, आधुनिक पथदिवे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसह मंजूर आराखड्यानुसारच पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना
MP Nilesh Lanke Orders Quality Road Construction as Per Sanctioned DPR

MP Nilesh Lanke Orders Quality Road Construction as Per Sanctioned DPR

sakal

Updated on

पारनेर : पारनेर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालय ते हिंद चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्याचे काम मंजूर आराखड्यानुसारच पूर्ण करण्यात यावे आणि शहराच्या पुढील पन्नास वर्षांच्या विकासाचा विचार करून सर्व आवश्यक नागरी सुविधांची त्यात तरतूद करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना खासदार नीलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com