

Barcode verification exposes tampering in a birth certificate in Parner, revealing a shocking case of document fraud.
Sakal
-मार्तंड बुचुडे
पारनेर : सध्या राज्यभर बनावट दाखल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच सुपे येथील एका सेतू केंद्रात बनावट जन्म दाखल्यावरून आधार नोंदणीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे तालुक्यात असे किती बनावट दाखल्यांचे वाटप झाले आहे, उघड झालेल्या प्रकरणात संबंधितावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.