Ahilyanagar fraud: 'बनावट नोटांद्वारे फसवणूक; तिघे गजाआड', एक कोटीच्या बनावट नोटा जप्त

Big Fake Currency Haul: कारवाई सुरू असताना आरोपी जितेंद्र ममता साठे (रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याच्यासह चौघे फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कबाडी यांना या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली.
Police display seized counterfeit notes worth ₹1 crore; three accused arrested in fake currency racket.
Police display seized counterfeit notes worth ₹1 crore; three accused arrested in fake currency racket.Sakal
Updated on

अहिल्यानगर: बनावट नोटा देवून अर्थिक व्यवहार करत फसवणूक करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. नगर- दौंड रस्त्यावरील कायनेटिक चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून तब्बल एक कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com