Ahilyanagar Crime: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा,न्यायालयाचा निर्णय..

Married woman abused under pretext of rituals and money rain promise: भोंदूबाबाचा जादूटोण्याच्या आमिषाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार; न्यायालयाकडून १० वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
Ahilyanagar Crime

Ahilyanagar Crime

sakal
Updated on: 

अहिल्यानगर: घरातील लोकांचे आजारपण दूर करण्यासह पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार केल्याबद्दल भोंदूबाबा महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२, रा. शिर्सुफळ, ता. बारामती, जि. पुणे) यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३८ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश एम.एस. भदाणे यांनी शिक्षा ठोठावली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com