Farmer Struggle: शेती वाचवण्यासाठी माणसं झाली बैल! आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी..

Jamgaon farmer completes sowing without tractor: बैलजोडी-ट्रॅक्टर परवडत नसल्याने जामगावच्या उघडे कुटुंबाने खांद्यावर जोखड घेऊन भुईमुगाची पेरणी; स्वतःच बैल बनलेल्या शेतकऱ्यांची हतबलता आणि ग्रामीण वास्तव उघड
Heartbreaking Story from Jamgaon: Family Uses Human Power to Save Crops

Heartbreaking Story from Jamgaon: Family Uses Human Power to Save Crops

sakal

Updated on: 

अकोले : तालुक्यातील जामगाव येथील आदिवासी शेतकरी भागवत उघडे यांना पेरणी करण्यासाठी बैलजोडी किंवा ट्रॅक्टर मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनीच खांद्यावर जोखड घेत भुईमुगाची पेरणी केली. आर्थिक विवंचनेतून उभा राहिलेला हा प्रसंग एका गावातला नाही, तर गावकुसाचे वास्तव दर्शवणारा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com