Ahilyanagar Bullpen : बैलाचे खूर मातीत... अन् लक्ष्मीचे पाय घरात! 'शेतकरी चंद्रकांत हजारे यांची भावना'; पन्नास वर्षांपासून खिलार बैलांची जोपासना

Lakshmi Enters Home with Khillar Bulls : खिलार बैलजोडी सांभाळणारी त्यांची ही तशी तिसरी पिढी. मात्र, खिलार बैलजोडीची हौस आणि बैलानेच परंपरागत शेती करण्याच्या पद्धतीमुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि प्राणीमात्रांवर दया, याचे दर्शन घडवत आहेत. सध्या ट्रॅक्टरच्या युगातही बैलाने शेती करण्यावर हजारे प्राधान्य देतात.
Chandrakant Hajare’s Legacy: Preserving Khillar Bull Tradition for 50 Years
Chandrakant Hajare’s Legacy: Preserving Khillar Bull Tradition for 50 Yearsesakal
Updated on

जामखेड: बैलाचे खूर (पाय) मातीत जसे उमटत जातात, तसे लक्ष्मीचे पाय त्या घराकडे वळतात, अशी भावना असल्याने जवळा येथील चंद्रकांत हजारे हे मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ खिलार बैलजोडी सांभाळत परंपरागत शेती करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com