Ahilyanagar News:'कर्जमाफी, ओला दुष्काळ लागू करण्यासाठी आंदोलनाची हाक'; शेतकरी-शेतमजूर संघटनांचे शुक्रवारी आंदोलन

Farmers and Laborers Unite for Protest: राज्य सरकार मात्र अशा भीषण परिस्थितीत केवळ मदतीच्या वल्गना करत आहे. या पार्श्वभूमीवर शेती व मातीचे प्रश्न केंद्रस्थानी राहावेत यासाठी या तीनही संघटना एकोप्याने रणांगणात उतरल्या आहेत.
Farmers and laborers preparing for a Friday protest demanding immediate debt relief and declaration of drought in affected areas.

Farmers and laborers preparing for a Friday protest demanding immediate debt relief and declaration of drought in affected areas.

esakal

Updated on

अकोले : राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकरी-शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा व नुकसानग्रस्तांना नुकसानीची रास्त भरपाई द्या, या प्रमुख मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन करण्याची हाक देण्यात आली. अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) व अखिल भारतीय शेतमजूर युनियन या संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com