

Farmer leader Santosh Wadekar leading the Parner farmers’ Mahaelgar with slogans demanding “Satbara Kore Kar” and land rights for cultivators.
Sakal
टाकळी ढोकेश्वर: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी नागपूर येथे सुरू होणाऱ्या महाएल्गार आंदोलनासाठी पारनेर तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत, अशी माहिती शेतकरी नेते संतोष वाडेकर यांनी दिली.