

Farmers block roads across Maharashtra protesting Ajit Pawar’s statement, demanding dignity and fair treatment.
Sakal
अकोले: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा अकोले तालुक्यातील कळस येथील शेतकऱ्यांनी आज (ता. २) सकाळी कोल्हार घोटी राज्यमार्ग अडवून रास्तारोको करत निषेध केला.