Parner News: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; भाकपचे पारनेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Farmers’ Anger Erupts in Parner: तालुक्यातील कान्हूर पठार व पारनेर महसूल मंडळ अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. सरासरी पर्जन्यमान अधिक असताना प्रशासनाने या मंडळात कमी पाऊस झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळे शासकीय निकषात न बसल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.
CPI workers and farmers stage a sit-in protest outside Parner Tehsil Office demanding fair compensation for rain-damaged crops.

CPI workers and farmers stage a sit-in protest outside Parner Tehsil Office demanding fair compensation for rain-damaged crops.

Sakal

Updated on

पारनेर : कान्हूर पठार व पारनेर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी भाकप व किसान सभेच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com