Sangamner Accident: चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

Fatal Crash on Pune–Nashik Highway: दत्तात्रेय देवराम गाडगे (वय ४०, रा. लोणी, ता. राहाता) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार सचिन इघे हा गंभीर जखमी होऊन ठार झाला.
Police inspecting the site of a fatal accident where a two-wheeler rider was killed on the Pune–Nashik Highway.

Police inspecting the site of a fatal accident where a two-wheeler rider was killed on the Pune–Nashik Highway.

Sakal

Updated on

संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. शनिवारी (ता. ११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारातील सावजीबाबा मंदिराजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com