Ahilyanagar Accident: मृतदेह महामार्गावर ठेवत केला रास्तारोको!; अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एकजणाचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त..

Tragedy and Protest: One Killed: खड्डे चुकविताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी करत धनगरवाडी येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावर रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत आंदोलन करण्यात आले.
Locals block Ahilyanagar-Sambhajinagar highway by placing the body of a deceased person on the road, demanding action.

Locals block Ahilyanagar-Sambhajinagar highway by placing the body of a deceased person on the road, demanding action.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल घाटात सोमवारी (ता.१३) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हनुमंत राधुजी शिकारे (वय ५३, रा. धनगरवाडी, ता. जि. अहिल्यानगर) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. खड्डे चुकविताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी करत धनगरवाडी येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावर रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com