Parents Worried After MLA Raises Alarm About Conversion Attempts

Parents Worried After MLA Raises Alarm About Conversion Attempts

Sakal

MLA Sangram Jagtap: धर्मांतराचे धडे देणाऱ्यांना अटक करा : आमदार संग्राम जगताप; पालकांमध्ये भीतीचे वातावरण !

Religious conversion: आमदार जगताप यांनी स्पष्ट केले की, “धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुलांच्या मनावर परिणाम करणारे असे प्रकार समाजासाठी धोकादायक आहेत.” त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश दिले.
Published on

अहिल्यानगर : शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील महिला शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे धडे दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या महिलेचे इंटरनॅशनल कॉल उघडकीस आले आहेत. तिच्यावर फिर्यादही दाखल झाली आहे. याप्रकरणी येत्या पाच दिवसांमध्ये कडक कारवाई करून अटक न केल्यास तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com