

Akole’s Magical Firefly Festival Captivates Visitors from Across the World
sakal
अकोले : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा, कळसूबाई आणि घाटघर परिसरातील काजवा महोत्सवाला यंदा देश-विदेशांतील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात हजारो काजव्यांच्या लखलखाटाचा अनुभव घेण्यासाठी जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील पर्यटकांनी अकोले तालुक्यात हजेरी लावली आहे.