

MP Nilesh Lanke Stresses Better Healthcare Facilities in Rural Areas
sakal
पारनेर: आयुष क्षेत्र बळकट करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करणे गरजेचे आहे. आयुष सेवांचा अधिक व्यापक वापर, प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देणे गरजेचे असल्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली.