

MLA Amol Khatal inaugurating Panchayati Raj Abhiyan at Nimon; calls for unity.
Sakal
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानात उत्साहाने सहभागी होऊन राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरील बक्षिसांसाठी प्रयत्न करावेत. यासाठी राजकीय गटतट व मनभेद विसरून एकसंघ होण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.