

Former BJP MLA Balasaheb Murkute with Deputy CM Ajit Pawar after joining his camp, marking a major shift in Newasa politics.
Sakal
कुकाणे: नेवासे तालुक्यातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.