Pathardi News:'चारजणांनी जीवन संपवल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ'; तिघांची गळफास तर एकजणाकडून विषय प्राशन, नेमकं काय घडलं?

Shock in Pathardi: घाटशिरस येथील भाऊसाहेब शिवराम माळी (वय २५) आणि त्यांची पत्नी प्रियंका भाऊसाहेब माळी (वय १९) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा विवाह ​एक वर्षांपूर्वी झाला होता.
Four endlifes cases in Pathardi taluka  three by hanging, one by poison; police begin probe.

Four endlifes cases in Pathardi taluka three by hanging, one by poison; police begin probe.

sakal
Updated on

पाथर्डी: तालुक्यात​ आज बुधवारी (​ता. ५) आत्महत्यांच्या सलग​ चार घटना​ घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील घाटशिरस येथे नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, तर शहरातील इंदिरानगर भागात एका २८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली, तर साकेगाव येथील ३० वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केल्यानंतर​ बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com