

Omkar with his proud parents after achieving success in the CA exam — a moment filled with tears of joy and pride.
Sakal
टाकळीभान : वडील सेंट्रिंग कामगार अन् आई आशा सेविका अशा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत संघर्ष करत मुठेवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील ओंकार कैलास रोकडे याने सनदी लेखापाल अभ्यासक्रम अर्थात ‘सीए’ परीक्षेत उत्तीर्ण होत यशाला गवसणी घातली.