

“Dr. Nishant Ghodke: A remarkable journey from Gram Panchayat clerk to Statistical Extension Officer.”
Sakal
-आशिष निंबोरे
मिरजगाव : ग्रामपंचायतीमध्ये लिपिक... दिवसभर कागदपत्रे, नागरिकांच्या समस्या आणि तुटपुंज्या पगाराचे गणित मांडणारा ध्येयवेडा तरुण डॉ. निशांत घोडके. नुकतीच त्यांची अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सांख्यिकी विस्तार अधिकारीपदी निवड झाली आहे.