FDA License: प्रसाद वाटणार असाल तर सावधान! FDA चा परवाना बंधनकारक, विनापरवाना वाटप केल्यास एक लाखांपर्यंत दंड

FDA License Mandatory For Ganesh Festival Prasad Distribution: गणेशोत्सव, श्रावणातील प्रसाद वाटपासाठी एफडीए परवाना अनिवार्य; नियम न पाळणाऱ्या देवस्थान, मंडळांवर दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड, सहा महिन्यांपर्यंत शिक्षा शक्य
Prasad Distribution Rules For Ganesh Festival FDA License Mandatory In Maharashtra With Penalty Up To Rs 1 Lakh

Prasad Distribution Rules For Ganesh Festival FDA License Mandatory In Maharashtra With Penalty Up To Rs 1 Lakh

sakal

Updated on: 

अहिल्यानगर: गणेशोत्सवात देवस्थान, मंडळे आणि राजकीय नेते भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करतात. यंदा त्यांना अन्न व औषधे प्रशासनाच्या परवान्याशिवाय हे दान करता येणार नाही. तसे केले नाही, तर दहा हजार ते एक लाख रुपये दंडाची कारवाई होऊ शकते. भाविकांची सुरक्षा आणि आरोग्यासाठी विभागाने हे पाऊल उचलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com