Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! केडगावात विवाहितेवर सामूहिक अत्याचार; चाैघांनी घरात उचलून नेलं अन्..

पीडित विवाहितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, अत्याचार करणारे संशयित पसार झाले आहेत. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार अनोळखी व्यक्तींविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shameful Act in Kedgaon: Woman Victim of Heinous Crime; Police Register FIR
Shameful Act in Kedgaon: Woman Victim of Heinous Crime; Police Register FIRSakal
Updated on

अहिल्यानगर : एका विवाहितेवर (वय १८) चार अनोळखी इसमांनी घरात घुसून जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार केडगाव उपनगरात बुधवारी (ता. १८) सकाळी घडला. पीडित विवाहितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, अत्याचार करणारे संशयित पसार झाले आहेत. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार अनोळखी व्यक्तींविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com