Leopard Attacks : बिबट्यांचे हल्ले थांबेनात सुकेवाडीत तरुण जखमी; तीन दिवसांत दोन घटना

Sangamner News : नागपूर येथे नुकतेच हिवाळी अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी बिबट्यांचे वाढणारे हल्ले यासंदर्भात विविध मुद्दे उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
Leopard Attack
Leopard AttackSakal
Updated on

संगमनेर : घुलेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्याने सुकेवाडी रोड येथे तरुणावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे तीन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या आहे, तर बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com