

Girish Mahajan Reacts to Savli Vihir Road Delay Promises to Study the Issue and Take Action for Better Connectivity
sakal
कोपरगाव : “देशासह राज्यात सर्वत्र विकासाची कामे सुरू आहेत. २०१४ पूर्वीचे रस्ते आज चकाचक झाले आहेत. मात्र, तुमच्या रस्त्याचे घोडे कुठे अडले आहे, काही कळत नाही. मी प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालतो,” अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.