

Milk Producers Get Major Relief as Sexed Semen Scheme Gets ₹1 Crore Funding
Sakal
अहिल्यानगर: दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गायी-म्हशींच्या गोठ्यात आता केवळ कालवडीच जन्म घेणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम रेतनासाठी वीर्या मात्रा (सिमेन डोस) उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून हा प्रयोग राबविला जात आहे.