Union Home Minister Amit Shah: अन्नधान्यातून इथेनॉल निर्मितीकडे वळावे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; केंद्र सरकार अर्थसहाय्य करायला तयार

From Food Grains to Ethanol Production: राज्यातील सहकारी शुगर लाॅबीला अन्नधान्यापासून इथेनाॅल निर्मितीकडे वळा, असा संदेश दिला. त्यासाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करायला तयार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देखील केली.
Union Home Minister Amit Shah addressing a conference, urging farmers to adopt ethanol production from food grains with central government support.

Union Home Minister Amit Shah addressing a conference, urging farmers to adopt ethanol production from food grains with central government support.

Sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आजच्या लोणी येथील मेळाव्यास मोठी गर्दी जमवून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डाॅ. सुजय विखे पाटील यांनी हा मेळावा यशस्वी केला. मेळाव्याच्या प्रारंभी शहा यांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला. त्यानंतर मात्र राज्यातील सहकारी शुगर लाॅबीला अन्नधान्यापासून इथेनाॅल निर्मितीकडे वळा, असा संदेश दिला. त्यासाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करायला तयार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देखील केली. ही घोषणा म्हणजे शहा यांच्या आजच्या लोणी भेटीचे फलीत म्हणावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com