
“Deputy Chief Ministers attend high-level meeting on Parner Factory; Adv. Ramdas Ghavate briefs government officials.”
Sakal
निघोज: देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यास राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे प्रमुख ॲड. रामदास घावटे यांनी दिली.