

Bhakti at Its Peak: ₹20 Lakh Gold Crown Offered to Sai Baba in Shirdi
Sakal
शिर्डी : साईंच्या दरबारातील आजचा दिवस विशेष होता. साई मूर्तीचे दर्शन घडविणारी साईमंदिराची खिडकी आज दुबईतील एका भाविकाने सोन्याच्या मुलामा दिलेल्या पत्र्याने मढविली, तर मध्य प्रदेशातील भाविकाने साईंच्या मूर्तींवर २० लाख रुपये किमतीचा सोन्याचा रत्नजडीत मुकुट चढविला.