

Crowds gather in Shrirampur to celebrate the unveiling of Chhatrapati Shivaji Maharaj’s equestrian statue amid fireworks and patriotic fervor.
Sakal
श्रीरामपूर : चार दशकांपासून जपलेले शहरवासीयांचे स्वप्न आज साकार झाले. भाजी मंडईसमोर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.