Saints and devotees gather at Punatgaon for the grand temple inauguration ceremony.

Saints and devotees gather at Punatgaon for the grand temple inauguration ceremony.

Sakal

Puntgaon Temple :'पुनतगावात मंदिर निर्माणची संकल्पपूर्ती'; संत, महंतांची उपस्थिती; राज्यभर झोळी फिरून राबविला उपक्रम

Temple Construction Completed at Punatgaon: ध्येयपूर्तीच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रमास देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांनी उपस्थित राहून कार्याचे कौतुक केले.
Published on

सोनई : आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन। हाती बोधाचा झेंडा मी घेईन। भेदरहित वारीसी जाईन ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन या आई अंबाबाईच्या जोगव्याचा संकल्प करून पुनतगाव जुने (ता. नेवासे) येथील बालू महाराज पंडुरे व चार सेवकांनी अडीच वर्षांत राज्यभर झोळी फिरून साध्वी संत पुंजामाईचे मंदिर निर्माण कार्य उभे केले आहे. ध्येयपूर्तीच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रमास देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांनी उपस्थित राहून कार्याचे कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com