

Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil addressing a public gathering during the election campaign.
Sakal
पाथर्डी : गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने विरोधकांच्या हातात पालिकेची सत्ता दिल्यास शहराची अधोगती होईल, त्यामुळे चुकीचा निर्णय घेऊ नका. शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.