
Harishchandragad Dazzles with Saptarangi Flower Festival,
Sakal
अकोले : हरिश्चंद्रगड सप्तरंगी रानफुलांनी बहरलेय. पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी-छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची, रंगांची, आकाराची ही फुलं पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत.