

Torrential rains in Ahilyanagar sweep away a young man; rescue operations underway in flood-affected areas.
Sakal
नगर तालुका: नगर तालुक्यात रविवारी (ता.१४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाळुंज पारगाव परिसरातील मेंडका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात प्रथमेश साळवे (वय २१) हा तरुण वाहून गेल्याने त्याचा मुत्यू झाला.