Nagar Rain Update:'नगर तालुक्यातील बाराही मंडलांमध्ये अतिवृष्टी'; ३५ हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान, सर्व तलाव ओव्हर-फ्लो, पूरपरिस्थितीचा धोका

Flood Alert in Nagar: रात्री आणखी पाऊस झाला तर मोठे तलाव भरून त्याखालील छोटे बंधारे फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार पर्यंत रविवारी सकाळपर्यंत पडलेल्या पावसात कुठलीही जीवित हानी झाली नसून शेतीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.
Flooded fields and overflowing reservoirs in Nagar Taluka as torrential rains threaten villages and farms.

Flooded fields and overflowing reservoirs in Nagar Taluka as torrential rains threaten villages and farms.

Sakal

Updated on

नगर तालुका : नगर तालुक्यातील बाराही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून सर्व तलाव पुढे नाले तुडुंब भरून ओव्हर फ्लो झाले आहेत. प्रचंड पावसाच्या पाण्यामुळे जमिनीवरील कांदा, सोयाबीन, कपाशी तूर तसेच इतर पिके सपाट झाली असून जमिनी खरडून गेल्या आहेत. फळबागांमध्ये पाणी साचल्यामुळे यंदाचा फळांचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. रात्री आणखी पाऊस झाला तर मोठे तलाव भरून त्याखालील छोटे बंधारे फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार पर्यंत रविवारी सकाळपर्यंत पडलेल्या पावसात कुठलीही जीवित हानी झाली नसून शेतीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com