धक्कादायक! 'मुळा धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; चाेरट्यांचा पोलिसांकडून पाठलाग', भीतीपोटी दाेघांची पाण्यात उडी अन्..

Thieves Leap into Mula Dam During Police Pursuit: गुरुवारी (ता. १०) राहुरी पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यासाठी वावरथ-जांभळी परिसरात गेले होते. सायंकाळी पोलिस आल्याची खबर दोन्ही आरोपींना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या भीतीपोटी पळ काढला. दोन्ही आरोपी धरणात मासेमारी करण्यात तरबेज होते.
Police chase ends in tragedy at Mula Dam as suspect drowns after jumping into water; dramatic escape attempt goes wrong
Police chase ends in tragedy at Mula Dam as suspect drowns after jumping into water; dramatic escape attempt goes wrongSakal
Updated on

राहुरी : वावरथ-जांभळी परिसरातील मुळा धरणाच्या जलाशयामध्ये आज रविवारी (ता. १३) दुपारी एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. रामा ज्ञानदेव माळी (वय २९, रा. जांभळी) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com