
Rajendra Singh, the Waterman of India, working with villagers on river rejuvenation projects, emphasizing nonviolent grassroots activism.
Sakal
कर्जत: ध्येयवेड्या माणसांनीच आतापर्यंत क्रांती केल्याचा इतिहास आहे. कार्य उभारणे सोपे असते. मात्र, ते शाश्वत ठेवण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. हाच त्याग, ध्येयवेडेपणा श्रमप्रेमींत दिसतो. त्यामुळेच कर्जतमध्ये पर्यावरण संवर्धनाची क्रांती होत लोकचळवळ बनली आहे. आजचा दिवस कर्जतच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी केले.