Homeguard Drivers: होमगार्ड होणार पोलिस वाहनांचे चालक! २,३०० होमगार्डना चार आठवड्यांचे प्रशिक्षण; अहिल्यानगर जिल्ह्याला शंभर चालक मिळणार

2300 Home Guards to Train as Police Vehicle Drivers: राज्य शासनाचा निर्णय; २,३०० होमगार्डना वाहनचालक प्रशिक्षण, अहिल्यानगरला १०० प्रशिक्षित चालकांमुळे पोलिस दलाला दिलासा
Home Guards to Drive Police Vehicles After Training 2300 Personnel to Undergo Four Week Course Across Maharashtra

Home Guards to Drive Police Vehicles After Training 2300 Personnel to Undergo Four Week Course Across Maharashtra

sakal

Updated on

-मोहन गायकवाड

नेवासे : राज्यातील प्रशिक्षित होमगार्डना आता पोलिस वाहनांचे चालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील विविध पोलिस घटकांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात एक हजार १५० वाहनचालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण दोन हजार ३०० होमगार्डना चार आठवड्यांचे वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शंभर होमगार्ड चालक उपलब्ध होणार असल्याने जिल्हा पोलिस दलाला मोठी मदत मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com