Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Violent fight over food order leads to murder in Maharashtra: जेवण उशिरा मिळाल्याच्या किरकोळ वादातून हॉटेल मालकाचा जीव घेणारा रक्तरंजित हल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघे आरोपी अटकेत, श्रीरामपूरच्या व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण
Delay in Serving Food Sparks Deadly Assault; Hotel Owner Dies, Three Held

Delay in Serving Food Sparks Deadly Assault; Hotel Owner Dies, Three Held

sakal

Updated on

​श्रीरामपूर: जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याने हॉटेल लक्ष्मीनारायण ॲण्ड लॉजिंगमधील मारहाणीत मालक आकाश चंद्रशेखर ऊर्फ शेखर वेंकटरमन दुबय्या (वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला. मृताचे वडील शेखर दुबय्या, चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या यांच्यासह एक आरोपी जखमी झाला. शनिवारी (ता. ११) दुपारी ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com