
“Republican Sena delegation submits a memorandum to Municipal Commissioner Yashwant Dange demanding homes for homeless families.”
Sakal
अहिल्यानगर: शहरातील अनेक गोरगरीब व बेघर कुटूंबांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा वंचित कुटूंबांना घरकुल मिळावे, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले.