

Police raid on Sai Lodging at Khadka Phata, Solapur — three women rescued during the late-night operation.
नेवासे शहर: अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने नेवासे तालुक्यातील खडका फाटा येथील साई लॉजिंगवर छापा घालून तीन पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत हॉटेल मालक व मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.