Social Work Story: दृष्टिहीन दाम्पत्याला माणुसकीचा हात; राजेंद्र गाडेकर यांच्‍याकडून पेटी, खंजिरी अन् तुणतुणे भेट, आयुष्यात आशेचा नवा किरण!

Social work story Bringing hope to Blind Couple: दृष्टिहीन दाम्पत्याच्या आयुष्यात नव्या वाद्यांनी आणला आशेचा किरण
Compassion in Action: Support Brings New Hope to Visually Impaired Couple

Compassion in Action: Support Brings New Hope to Visually Impaired Couple

sakal

Updated on

संगमनेर: नशिबाने दोन्ही डोळ्यांचा प्रकाश हिरावून घेतला, तरीही हार न मानता कष्टाच्या बळावर आयुष्याचा गाडा ओढणाऱ्या चिमा बाळू सांगडे आणि त्यांच्या पत्नी भामबाई या दृष्टिहीन दाम्पत्याच्या जीवनात आज आनंदाचा एक हळवा, पण तेजस्वी क्षण उजाडला. अंधाराशी आयुष्यभर झुंज देत, आपल्या कलेच्या आधारावर जगणाऱ्या या दाम्पत्याला अखेर नव्या वाद्यांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com