

Justice Delivered: 10-Year Jail Term After Child’s Evidence Convicts Accused
अहिल्यानगर : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व जावेला दोषी धरत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार कुलकर्णी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रदीप विठ्ठल गाडे (वय ४२) व बुट्टी ऊर्फ अलका संदीप गाडे (वय ३५, दोघे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.