
"Ahilyanagar rocked by shocking murder; husband kills wife while intoxicated, accused on the run."
अकोले : पतीने दारूच्या नशेत पत्नीला काठी, लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली. उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.